बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 17 वी जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2023 दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी शिवगंगा स्पोर्ट्स अकादमी ओम नगर स्केटिंग रिंक बेळगाव येथे घेण्यात आली या चॅम्पियनशिपमध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी या निवड चाचणी व चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला
या चॅम्पियनशिपचा उद्घाटन सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभाला सौ.ज्योती चिंडक, आंतरराष्ट्रीय स्केटर निखिल चिंडक, श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. विश्वनाथ येळ्ळूरकर, श्री. तुकाराम पाटील, सुरज शिंदे, अजित शिलेदार, विनायक पाटील, स्केटर्स व पालक उपस्थित होते.
39 व्या राज्य स्पर्धे मधे निवड झालेले स्केटरर्स खालीलप्रमाने
पदक विजेत्याचे नाव
फ्री स्टाइल स्केटिंग
अभिषेक नवले 1 सुवर्ण
प्रिती अभिषेक देवरमणी ( नावले) १ सुवर्ण
जयध्यान राज १ सुवर्ण १ रौप्य
देवेन बामणे 1 सुवर्ण 1 रौप्य
आर.एस. उज्वल साई 1 कांस्य
अवनीश कोरीशेट्टी 2 सुवर्ण
जोएल अनंतपूर 1 रौप्य
रश्मिता अंबिगा २ सुवर्ण
हिरेन राज 2 सुवर्ण
दृष्टी अंकले २ सुवर्ण
अल्पाइन आणि डाउनहिल
साईराज मेंडके २ सुवर्ण
अमेय यालगी 2 सुवर्ण
शुभम साखे १ सुवर्ण
आरटीस्टिक स्केटिंग*
खुशी आगशीमणी 1 सुवर्ण
रोलर डर्बी
शेफाली शंकरगौडा १ सुवर्ण
खुशी गोठवरीकर १ सुवर्ण
सई शिंदे 1 सुवर्ण
शर्वरी दड्डीकर १ सुवर्ण
रोलर हॉकी
मानसी बेवंकट्टी 1 सुवर्ण
मानसा मंजरगी १ सुवर्ण
प्रणव गौडा पाटील १ सुवर्ण
आर एन बेवंकट्टी 1 सुवर्ण
इनलाइन हॉकी
मंजुनाथ मंडोळकर
यशपाल पुरोहित
मोहम्मद फराज अली
सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा सक्षम जाधव, अजित शिलेदार, तुकाराम पाटील, झेफ्फ माडीवाले, सोहम हिंडलगेकर आणि इतर यांनी वरील चॅम्पियनशिप आणि निवड चाचण्या आयोजित करण्यासाठी मोठी मेहनत घेतली 2023