सरकारी प्राथमिक मराठी शाळा सांबरा ची विद्यार्थिनी, कुमारी श्रेया कल्लाप्पा धर्मोजी हिने पहिली ते चौथी गटात चित्रकला स्पर्धेत प्रथम स्थान मिळविलेले आहे. तिची तालुका प्रतिभा कारंजी स्पर्धेसाठी निवड झाली असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.ही शाळा सुधारणा समितीच्या सदस्या सौ. दिपा कल्लाप्पा धर्मोजी यांची मुलगी आहे हिच्या यशाबद्दल शाळा सुधारणा समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, पालक व ग्रामस्थ यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रेया धर्मोजी ची तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेसाठी निवड
By Akshata Naik

Must read
Previous articleअभ्युदय 2023 सौंदर्य अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न