No menu items!
Thursday, December 5, 2024

कंत्राटदाराचे बिल थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

Must read

पावसाळा सुरू होण्याआधीच काही गावातील रोड खराब झाले आहेत. येथील बेळगुंदी राकस्कोप रोड पावसाळा सुरू होण्याआधीच खराब झाल्याचे पाहायला मिळत आहे.

येथील रोडवर घालण्यात आलेले डांबर निघून जाऊन फक्त खडीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच सोनोली आणि यळेबैल जवळ निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने सरकारने यासाठी दिलेला 23 कोटी रुपयांचा निधी वाया गेला आहे

त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करून त्याची बिले थांबविण्यात यावीत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे. सदर निवेदन पश्चिम बेळगाव मराठा समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!