No menu items!
Tuesday, December 24, 2024

अर्ज करा आणि नोकरी मिळावा -या आहेत नोकऱ्या तुम्ही इच्छुक आहात का ?

Must read

जीवन संघर्ष फाउंडेशनने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता नोकरी करिता इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा आजच जीवन संघर्ष फाउंडेशनच्या एम्प्लॉयमेंट ब्युरो कडे अर्ज करा आणि नोकरीची सुवर्णसंधी मिळवा.

Job Type HMC,VMC VTL,VMC Accountant CNC Engineers Quality Inspector Lathe operator Office Admin Supervisor CAD Designer Store Incharge Telacallers Exicutive Assistant Site Supervis Supplier Tally operator Reptionist

यासह अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत .

अर्ज करण्याकरिता आंबेवाडी क्रॉस हिंडलगा येथील हॉटेल लेमन लीफ खाली जीवन संघर्ष फाउंडेशनच्या कार्यालयाला भेट द्या.आआणि आपले नाव रजिस्टर करा.अधिक माहितीसाठी ८०७३८३५०१५

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!