गोकाक येथील महालक्ष्मी सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेमध्ये घोटाळा केला आहे सदर बँकेमध्ये 74 कोटींचे कर्ज घेतले असून फक्त त्यातील सहा कोटी रुपये जमा करून आरोपी पसार झाले आहेत त्यामुळे कर्जाची वसुली होत नसल्याने एका व्यक्तीने फसवणूक झाले असल्याची तक्रार पोलिस स्थानकात केली आहे
बँकेशी संबंधित एकूण सहा शाखांमध्ये तीन हजार ठेवीदारांनी पैसे आपले जमा केले आहेत. काही व्यक्तींनी 2021 आणि 2024 पर्यंत कर्ज घेतले आहे. त्यातील काहीही व्यक्तींनी बँकेकडून कर्ज घेऊन ते पसार झाले आहेत आता 14 आरोपी सापडत नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांना पकडण्याकरिता तीन पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे