बेळगाव येथील आनंदवाडीतील कुस्ती आखाड्यात 17-21 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित केलेल्या बाल केसरी ‘किताब बेळगावच्या गगन भरमा पुनाजगौडायाने पटकावीला यावेळी त्यांची एअर फोर्स बॉईज स्पोर्ट्स स्क्वॉड्रन (AFBSS) निवड केली एअर फोर्स बॉईज स्पोर्ट्स स्क्वाड्रन, जलाहल्ली, बेंगळुरू मध्ये त्याची तात्पुरती निवड झाली आहे. 07 एप्रिल 2025 रोजी तो एअर फोर्स बॉईज स्पोर्ट्स स्क्वॉड्रन C/O एअर फोर्स स्टेशन जलाहल्ली, बेंगळुरू करिता रवाना होणार आहे त्याच्या या यशा बद्दल जीवन संघर्ष फॉउंडेशन आणि बेळगाव केसरी न्यूज च्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शहापूर येथील सिद्धार्थ बोर्डिंग मध्ये करण्यात आले आहे .मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे मारुती घाडी यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे
बाल केसरी गगनची एअर फोर्स बॉईज स्पोर्ट्स स्क्वॉड्रन साठी निवड -रविवार जीवन संघर्ष फॉउंडेशन आणि बेळगाव केसरी तर्फे होणार सत्कार
By Akshata Naik
