ज्योती सेंट्रल स्कूल येथे 24 एप्रिल 2025 रोजी शिक्षकांसाठी “सर्वांगीण विकासासाठी शिक्षण” (Education for holistic progress) या विषयावर गुरूवारी दुपारी 2 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील प्राचार्य डी.वाय.पाटील स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस कोल्हापूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील सर उपस्थित राहणार आहेत. त्यांचा 37 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आणि नेतृत्वाच्या भुमिका यामुळे सहभागींना मार्गदर्शन मिळेल. ही कार्यशाळा शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल येथे शिक्षकांसाठी कार्यशाळा
By Akshata Naik