लोकमान्य ग्रंथालय वरेरकर नाट्य संघ, वाङ्मय येथील चर्चा मंडळ व श्री सरस्वती वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २८ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई अनुदान योजनेअंतर्गत या होणाऱ्या कार्यक्रमास कोल्हापूरचे डॉ. प्रा. सुनीलकुमार लवटे प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून लाभ घेणार आहेत. वरेरकर नाट्य संघाच्या महावीर मिरजी सांस्कृतिक भवनात २८ सायं. ५.३० वा. हा कार्यक्रम होईल. मराठी भाषाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन चारही संस्थांनी केले आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे २८ रोजी व्याख्यान
By Akshata Naik
Must read
Previous articleGovt Okays for Tilak, Kumkum, Bindhi in Classrooms
Next articleಬಜರಂಗದಳ ಕಾರ್ಯಕರ್ತನ ಹತ್ಯೆ, ಓರ್ವ ವಶಕ್ಕೆ