महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय, कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.