No menu items!
Thursday, December 5, 2024

पदवीधरानो आपला मतदानाचा हक्क मिळवा!!

Must read

पदवीधर हे देशाचे जाणते आधारस्तंभ आहेत. मराठा शिक्षित युवकांनी देश पुढे नेण्यासाठी काम करण्याची गरज आहे.यादृष्टीने सर्व मराठी पदवीधर लोकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारयादीत नाव नोंद करण्याचे काम सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने 14 मार्च 2022 पासून सुरू करण्यात आले आहे.

चवाट गल्ली बेळगाव येथील सुनिल जाधव सेवा केंद्राच्या कार्यालयात 9964370261 किंवा पाटील गल्ली वडगांव येथील वनिता पाटील इंग्लिश मेडीयम शाळेच्या कार्यालयात गुणवंत पाटील यांच्याकडे ,तसेच किरण जाधव, विमल फाउंडेशन नर्तकी प्लाझा., त्याचप्रमाणे जत्ती मठ येथे दत्ता जाधव व सागर पाटील त्यांच्याकडेही पदवीधर मतदार यादीत नाव नोंदविण्याचे
पदवीधर नोंदणी अर्ज उपलब्ध होतील. संपर्क क्रमांक 9964370261

कागदपत्रे

ज्यांनी 1 नोव्हेंबर 2018 पूर्वी पदवी प्राप्त केली आहे त्यांना नाव नोंदणी करता येईल

पदवी सर्टिफिकेट

मतदान ओळखपत्र झेरॉक्स

आधार कार्ड झेरॉक्स

पासपोर्ट साईझ दोन फोटोसह आपण संपर्क करू शकता

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!