No menu items!
Friday, December 6, 2024

साहिलने पटकाविली ही दोन पदके

Must read

उदयपूर येथे झालेल्या xxi राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावचा जलतरुणपटू साहिल काजूकर याने 2 कांस्यपदक पटकाविले आहे .

याआधीही साहिलने आयोजित केलेल्या स्पर्धेत विविध पारितोषिक आणि पदके प्राप्त केली आहेत.त्याला सर्व हितचिंतकांचे, समर्थक क्रीडाप्रेमींचे, प्रशिक्षकांचे आणि जलतरणपटूचे प्रोत्साहन लाभते आहे .

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!