रामनवमी निमित्त मण्णुर येथिल “मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी” सुळगा शाखा मध्ये टू व्हीलर व फोर व्हीलर गाडी एचपी लोन चा वितरण धमाका उत्साहात पार पडला
यावेळी विद्यमान चेअरमन श्री प्रसाद आर चौगले,व्हाइस चेअरमन श्री पीएफ कांबळे, संचालक श्री विनय विलास कदम,श्री भाऊ सांब्रेकर,श्री कृष्णा पाटील, श्री मुरली बाळेकुंद्री, श्री कृष्णा नाईक सुळगा शाखेचे सल्लागार श्री अशोक पाटील,श्री एस वाय पाटील, श्री बळवंत कदम, श्री लक्ष्मण चौगुले,श्री वामन कदम सेक्रेटरी,स्टाफ नागरीक उपस्थित होते.