वडगाव येथील नाझर कॅम्प नजीक एका सेंट्रींग कामगाराचा खून करण्यात आला आहे. तसेच या व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह बाकावर ठेवण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. शंकर ऊर्फ बाळू पाटील वय 46 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून शंकर चा खून कोणी आणि कशासाठी केला याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.तसेच या घटनेची नोंद शहापूर पोलीस स्थानकात झाली आहे.
खून करून बाकावर ठेवला मृतदेह: बेळगाव शहरातील घटना
By Akshata Naik
Must read
Previous articleआध्यात्मिक हास्य कवी संमेलन उत्साहात संपन्न
Next articleबडस या ठिकाणी झाले संतोष त्यांच्यावर अंत्यविधी