चित्पावन ब्राह्मण संघातर्फे आज मंगळवार दिनांक 3 मे रोजी हिंदवाडी येथील सभागृहात श्री परशुराम श्री बसवेश्वर व श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व संघाच्या 47 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी डॉक्टर संध्या देशपांडे यांचे मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास या विषयावर व्याख्यान होणार आहे.
संध्या देशपांडे यांचे मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास या विषयावर व्याख्यान
By Akshata Naik
Previous articleमाळी गल्ली येथे शिवजन्मोत्सव उत्साहात
Next articleचोर्ला मार्गावरील प्रवास होणार सुखकर