सकल मराठा समाज बेळगांव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रविवार दिनांक 15/05/2022 रोजी होणाऱ्या मराठा समाजाचे जगद्गुरू वेदांतचार्य श्री मंजुनाथ स्वामी यांच्या सत्कार समारंभ बद्दल समस्त चव्हाट गल्ली पंच कमिटीच्या वतीने पूर्व नियोजित बैठक आज सोमवार दिनांक 09/05/2022 रोजी रात्री ठीक 08:00 वाजता जालगार श्री मारुती मंदिर कार्यालय येथे बोलविण्यात आली आहे.तरी गल्लीतील समस्त युवावर्ग, सर्व नागरिक व महिला मंडळ यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
चव्हाट गल्लीतील बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
By Akshata Naik
Previous articleबेळगाव मध्ये होणार फ्लाईग स्कूल – एफटीओचे बांधकाम झाले सुरू