रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या “वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला . यावेळी रोटरी क्लबच्या ग्रामीण सदस्यांनी शहरी भागातील बऱ्याच शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला.
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नावगे खादरवाडी हायस्कूल खादरवाडी, गव्ह. मराठी मुलांची ” शाळा क्र. 45, सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला मुलींची शाळा नं.15, व भारती विद्यालय हायस्कूल खासबाग या शाळेंमध्ये रोटरी कलब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रवि हत्तरगी, सचिव, अमित दिनेश काळे, अभय “शिंदे अभय जोशी, मादवानंद कारेकर रविंद्र थोरात, दामोदर लोहार यांनी स्वातंत्र दिन साजरा केला .
याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष रवि हतरगी यांनी गांधीजींच्चा प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण केले .त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आहे. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व रोटरी चे सदस्य उपस्थित होते