भारतीय सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या फर्स्ट मराठा बटालियन तीन अधिकाऱ्यांना ऑनररी कॅप्टन दर्जा देण्यात आला आहे सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट राम धामणेकर हुंचेनट्टी सुभेदार ऑनररी लेफ्टनंट विनायक नगर व सुभेदार ऑनररी लेफ्टनंट अशोक जाधव खडक गल्ली अशी त्यांची नावे आहेत या तिघांना 26 जानेवारीला हा बहुमान प्राप्त झाला आहे धामणेकर यांनी 32 वर्षे बाजीराव शिंदे यांनी 30 वर्षे तर अशोक जाधव यांनी 28 वर्षे सेवा बजावून दलातून निवृत्त झाले आहेत हा मान मिळाल्याबद्दल या तिघांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहेत.