शहर देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या दसरा ( विजय दशमी सीमोल्लंघन ) कार्यक्रमाच्या पूर्व नियोजन साठी बैठक 21.10.23 रोजी सायंकाळी 5.00pm
सिद्ध भैरवनाथ कार्यालय, पाटील गल्ली बेळगाव येथे बोलण्यात आलेली आहे, बेळगाव शहर येथील विविध देवस्थाना प्रामुख्याने विजयादशमीच्या मिरवणुकीत व सीमोल्लंघन मैदान येथे सहभाग होतात त्यांचे पुजारी, देवस्थान मंडळ व मानकरी या बैठकीला उपस्थित राहण्याचे कळवण्यात येत आहे.