शिर्डी येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन FC व आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन तसेच विस्तार केंद्र – राजकोट एमएसएमई टी. डी. सि. ( पी. पी. डी. सी.) आग्रा,एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विधमाने होणाऱ्या आयुष ग्लोबल अवॉर्ड हा बेळगावी येथील डॉ. प्रकाश कांबळे यांना 29ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे देण्यात येणार आहे.
यांनी आयुष चिकित्सा साठी केलेल्या कार्या बद्दल -प्रसार प्रचार मुळे हा मोठा ग्लोबल अवॉर्ड देण्यात येत आहे.
या कार्यक्रम साठी सिनेस्टार देवदत्त नागे सुद्धा येणार आहे.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर व भारतामध्ये आयुष डॉक्टर साठी कार्य करणारे जगातील मोठे संघटन आहे.
अशा इंटरनॅशनल संघटन कडून ग्लोबल अवॉर्ड डॉ प्रकाश कांबळे यांना मिळाल्यामुळे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनची वर्षाव होत आहे.