कर्नाटकाच्या राजोत्सव सोहळ्यात हिंदुस्थान स्काउट्स आणि गाईड्स कर्नाटक स्वयंसेवकांनी सेवा दिली आहे .
बेळगाव शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या स्वयंसेवक संघाच्या कार्याचे वाहतूक पोलिसांनी कौतुक केले आहे
स्काउट्स आणि गाईड्स च्या स्वयंसेवकांनी राज्योत्सव सोहळ्यात राष्ट्र कर्त्यव्य पार पाडत या राज्योत्सव सोहळा साजरा केला असल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे