No menu items!
Wednesday, December 25, 2024

पाटील गल्ली देसूरमध्ये ह-भ-प शिवलीलाताई यांचा 28 रोजी कार्यक्रम

Must read

देसूर येथे खास श्री माऊली यात्रेनिमित्त गुरुवार दि. 28 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह-भ-प कु. शिवलीलाताई पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पाटील गल्ली, देसूर येथे सदर कार्यक्रम होणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!