AUTHOR NAME
Akshata Naik
4311 POSTS
0 COMMENTS
1998 ते 2000 च्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन
मराठा मंडळ हायस्कूल चव्हाट गल्ली बेळगांव येथे 1998 ते 2000 च्या इयता आठवी ते दहावी ए वर्गातील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन रविवार दि.14 डिसेंबर रोजी...
भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्णय
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठकयुवा समिती कार्यालयात अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.सदर बैठकीत येत्या ६ जानेवारी २०२६ रोजी युवा समितीच्या वतीने आयोजित...
महिला विद्यालय मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेचा ‘वार्षिक दिन २०२५’ उत्साहात साजरा
१२ डिसेंबर २०२५ म्हणजेच शुक्रवारी महिला विद्यालय मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेने बेळगाव येथील गोगटे रंगमंदिर येथे 'वार्षिक दिन २०२५' आयोजित केला. दोन सत्रांमध्ये सांस्कृतिक...
प्रार्थना खंगावणकर हिला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्ण पदक
के.एल.ई. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्याकेमिकल इंजिनिअरिंग शाखेत कु. प्रार्थना बाबू खंगावणकर हिने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीनेसुवर्ण पदक मिळवून स्पृहणीय यश संपादन केले आहे. शालेय...
हंगरगा येथे आज मरगाई देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न
हंगरगा येथीलमरगाई देवी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. १२ रोजी आयोजित करण्यात आलाय . यानिमित्त गावात कडक वार पाळणूक करण्यात आली आहे. या...
अशोकनगर मध्ये ड्रायव्हरची गळफास घेऊन आत्महत्या
अशोकनगर येथे एका ड्रायव्हरनेराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. ११ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान उघडकीस आली आहे. गिरीश शंकर उळागडे...
५० टक्के दंड सवलतीचा आज अखेरचा दिवस
वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांना टीएमसीमधून दंडाचे ऑनलाईन चलन पाठविले आहेत. तशा वाहनचालकांना ५० टक्के दंड भरण्याची शुक्रवार दि. १२ डिसेंबर ही अखेरची तारीख...
जायंट्स इंटरनॅशनल कन्वेक्शन गोल्डन जुबली समारंभास बेळगावच्या सदस्यांची राहणार उपस्थिती
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन मधील 35 सभासद आज 12 रोजी पहाटे चार वाजता कोल्हापूर ते धनबाद या रेल्वे गाडीने मथुरा वाराणसी येथे होणाऱ्या...
शांताई विद्याधर संस्थेला १२ वर्षे पूर्ण; वृत्तपत्र उपक्रमाद्वारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना मदत
शांताई विद्याधर संस्थेने एका साध्या पण प्रभावी उपक्रमाद्वारे वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी निधी देण्याचे त्यांचे उल्लेखनीय ध्येय सुरू ठेवले आहे - शैक्षणिक आधार निर्माण करण्यासाठी...
अशीच एकजूट पुढच्या आंदोलनात ठेवावी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जाहीर आभार दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या...



