मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3-30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे या बैठकीत 17 जानेवारी हुतात्मा दिन संदर्भात चर्चा होणार आहे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे
हुतात्मा दिन संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या समितीची बैठक
By Akshata Naik
Previous articleलोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची
Next articleवडगाव येथून तरुणी बेपत्ता



