स्टार्टअप शिक्षा इंडिया फाउंडेशन नवी दिल्लीला भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने बेळगावच्या प्रसाद डी कुलकर्णी यांना आणि पवित्राउर्फ डॉ मधूहिरेमठ यां दोघांना मानद डॉक्टरेट पुरस्कार प्रदान करण्याची मान्यता दिली आहे. 25 वर्षापासुन सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते काम करत आहेत. त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याने बेळगावशहर वासीयांना आनंद झाला अहे. त्यांचे हे सामाजिक काम असच सुरु राहूदे अशा शुभेच्छा दिल्या
डॉ. प्रसाद डी कुलकर्णी हे विशिष्ट क्षेत्रातील विशिष्ट योगदान, अनुकरणीय नेतृत्व आणि समर्पित सेवेबद्दल औपचारिक मान्यता म्हणून ही प्रतिष्ठित मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जात आहे. उत्कृष्टता, सामाजिक प्रगती आणि प्रभावी कार्यासाठी त्यांची वचनबद्धता खरोखरच प्रेरणा आणि जागतिक प्रभावाचा वारसा प्रतिबिंबित करत आहे त्यामुळे त्यांचे
अभिनंदन होत आहे
स्टार्टअपशिक्षा फाउंडेशन कडून २०२५ चा मानद डॉक्टरेट पुरस्कार डॉ प्रसाद कुलकर्णी यांना



