अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी ठार
काकतीजवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातवाहनाच्या धडकेत अनोळखी तरुण ठार झाला. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास महामार्गावर काकतीजवळील पौर्णिमा बारजवळ हा अपघात झाला. सदर वाहन बेळगावहून संकेश्वरकडे...
स्टार्टअपशिक्षा फाउंडेशन कडून २०२५ चा मानद डॉक्टरेट पुरस्कार डॉ प्रसाद कुलकर्णी यांना
स्टार्टअप शिक्षा इंडिया फाउंडेशन नवी दिल्लीला भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने बेळगावच्या प्रसाद डी कुलकर्णी यांना आणि पवित्राउर्फ डॉ मधूहिरेमठ यां दोघांना मानद...
१३ लाख ५० हजाराचा ऐवज जप्त-चोऱ्या करणाऱ्या गोव्याच्या चोरट्याला अटक
शांतीनगर, टिळकवाडी व चिदंबरनगर परिसरात चोऱ्या, घरफोड्या केल्याच्या आरोपावरून गोव्यातील एका युवकाला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे ११५...
पोलीस उपअधीक्षक- निरीक्षकांच्या बदल्या
राज्यातील १९ पोलीस उपअधीक्षक, ५३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी यांची सीईएन पोलीस स्थानकावर वर्णी लागली असून त्यामुळे रिक्त...
बेळगाव (पुढारी वृत्तसेवा): वडगाव येथून तरुणी बेपत्ता झाली आहे. संगीता शंकर मुसळी (वय २०, रा. भुवनेश्वर गल्ली, लक्ष्मीनगर, वडगाव) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे....
हुतात्मा दिन संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या समितीची बैठक
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3-30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड...
लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची
मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा : बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचे वितरण
बेळगांव ः सत्तेसाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जात असल्याने आज लोकशाहीला धोका निर्माण झाला...
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने भव्य सामान्यज्ञान स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात संपन्न
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीनेमंगळावर दिनांक ६ जानेवारी रोजी मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे भव्य सामान्यज्ञान स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात संपन्न...
ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी
बेळगाव व गोव्यातील काता - कुमिते स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश
बेळगाव / प्रतिनिधी
ए.व्ही.कराटे ॲकॅडमीची उदयोन्मुख खेळाडू व समाजसेविका सौ. माधुरी जाधव (पाटील) यांची कन्या कु. सृष्टी...
प्रोत्साह फाउंडेशन-सिद्धार्थ बोर्डिंग द्वारे पत्रकार दिन
बेळगाव : प्रोत्साह फौंडेशन वसिद्धार्थ बोर्डिंग यांच्यातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी फौंडेशनचे कार्यवाह संतोष होंगल यांनी देशाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे,...



