“ऑल इज वेल” या मराठी चित्रपटातील नामवंत कलाकार मंगळवार, 24 जून रोजी आपल्या बेळगांव नगरीमध्ये
आपल्या बेळगांवचेच निर्माते असलेल्या आगामी "ऑल इज वेल" या मराठी चित्रपटातील नामवंत कलाकार सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहीत हळदीकर, नक्षत्रा मेढेकर, सायली...
न्यायालयात जाताना न्यायाधीशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू-गुलबर्गा येथील घटना
कर्नाटक राज्यातील न्यायधीश विश्वनाथ मुगती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते गुलबुर्गा तिसरे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे न्यायालयात जाण्यासाठी...
डोक्यात दगड घालून एकाच खून -सौन्दत्ती मधील घटना
सौंदत्ती शहरातील एपीएमसीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.मृतदेहाशेजारी विटा आणि दगडही सापडले...
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे एक जून 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली...
बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त बोरसे
बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून भूषण गुलाबराव बोरसे यांची नियुक्ती झाली आहे. बेळगावचे विद्यमान पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांची यांची अचानक बदली झाल्याने...
बापट गल्ली समर्थ मंदिरात गरजूंना शैक्षणिक साहित्य वितरण
बेळगाव प्रतिनिधी
कार पार्किंग बापट गल्ली येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना महागडे शैक्षणिक...
5000 कि मी प्रवास करत उत्तरखंड पासून ते महाराष्ट्र फिरत आता बेळगावात दाखल
कार्तिक सिंग असे उत्तराखंड मधील शिव भक्ताचे नाव
वर्ष भर सायकल वरून प्रवास करून 350 किल्ल्याना देणार भेटी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० किल्ले...
वीर सावरकर यांची 142वी जयंती साजरी
टिळकवाडी शांती नगर येथील सावरकर उद्यानात वीर सावरकर यांची 142वी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वार्ड क्रमांक 44 चे नगरसेवक...
आज बेळगावातातील मराठा मंगल कार्यालया येथे आमचे पाणी, आमचा हक्क या संघटनेची बैठक पार पडली यावेळी बैठकीत म्हादाई नदी डिव्हर्शन मुळे कश्या प्रकारे नुकसान...
राज्यातील ६५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बढतीचा प्रस्ताव
बेळगाव : बेळगावसह राज्यातील ६५ पोलीसउपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून सोमवारी त्या अधिकाऱ्यांची आहे.यादी जाहीर बेळगाव जिल्हयातील करण्यात...