बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून भूषण गुलाबराव बोरसे यांची नियुक्ती झाली आहे. बेळगावचे विद्यमान पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांची यांची अचानक बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भूषण बोरसे हे सध्या बंगळूर सीईएन विभागात आईजीपी पदावर कार्यरत आहेत. त्यांची बेळगावचे पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त बोरसे
By Akshata Naik

Must read
Previous articleबापट गल्ली समर्थ मंदिरात गरजूंना शैक्षणिक साहित्य वितरण
Next articleबेळगाव शहर म ए समितीचे आवहन