संशयास्पद रित्या फिरणाऱ्या युवकाला अटक
रामनगर परिसरात संशयास्पदरित्याफिरणाऱ्यातरुणाला माळमारुती पोलिसांनी अटक केली. मस्तानअली रसूल शेख (वय १९, रा. वैभवनगर) असे संशयिताचे नाव आहे. सदर तरुणावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल...
सेंट्रिंग कामगाराची साडीने गळफास घेऊन आत्महत्या
मण्णूर, ता. बेळगाव येथील एका सेंट्रिंग कामगारानेगळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून आत्महत्येचे निश्चित...
आत्महत्या प्रकरणी तीन जणांवर खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबन्यांग यांची माहिती
एसडीए रुद्रेशच्या तहसीलदार कार्यालयात आत्महत्या प्रकरणी तीन जणांवर खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे...
हिंदवाडीच्या युवकाची खादरवाडी तलावात आत्महत्या
बेळगाव : घुमटमाळ, हिंदवाडीयेथील एका युवकाने खादरवाडी, ता. बेळगाव येथील तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. शनिवारी गणेशोत्सवाच्या दिवशी...
अनगोळच्या तरुणाचा मृतदेह रायबागला आढळला
विष प्राशन करून पडलेल्या तरुणाचा मृतदेह रायबाग येथे आढळला असून सदर तरुण बेळगाव शहरातील अनगोळचा आहे. केतन देवदास धाडवे (वय २५ रा. रघुनाथ पेठ,...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून फोन करणाऱ्या कैद्याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या कैद्याला आता...
न्यायालयाच्या आवारात पाक समर्थक घोषणा दिल्याच्या आरोपावरून वकिलाने आरोपीला केली बेदम मारहाण
काही महिन्यापूर्वी आरोपीने कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आलोक कुमार यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
बैलहोंगल तालुक्यातील मानबरहट्टी गावामध्ये दारूच्या नशेत पतीने आपल्या मुलासमोरच पत्नीला माणूस करून तिला ठार मारले आहे.
फकीरव्वा काकी वय 36 या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे...
खबरदारी म्हणून पाच जणांना ताब्यात
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी #माळमारुतीपोलिसांकडून खबरदारी म्हणून गँगवाडी येथील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रंदवा दत्ता सकट (वय ५४), बाळू...
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी न्यू वंटमुरी गावाला भेट देऊन पीडित महिलेच्या कुटुंबियांना दिला धीर
न्यू वंटमुरी गावात हल्लेखोरांनी केलेल्या अमानुष हल्ल्यातील पीडितेच्या घरी जाऊन सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी...