मंत्री सतीश जारकीहोळी यांनी न्यू वंटमुरी गावाला भेट देऊन पीडित महिलेच्या कुटुंबियांना दिला धीर
न्यू वंटमुरी गावात हल्लेखोरांनी केलेल्या अमानुष हल्ल्यातील पीडितेच्या घरी जाऊन सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी...
समर्थ नगर मधील घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाआड
बेळगाव समर्थ नगर येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे .येथील मार्केट आणि ACP मार्केट यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली...
सीमाप्रश्नी कर्नाटकविरोधात ठराव एकमतान मंजूर
बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. तसा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र...
रस्त्याच्या मधोमध युवकाची निर्घृण हत्या
रस्त्याच्या मधोमध एका युवकावर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. यल्लेश कोलकार राहणार आंबेडकर गल्ली मजगाव...
बिल्डर हत्या प्रकरण; पत्नी, दोन पार्टनर ना अटक
बिल्डर राजू दोड्डबोमण्णावर (४६) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि दोन बिझनेस पार्टनरना अटक केली आहे. ही हत्या 15 मार्च रोजी येथील मंडोळी रोडपासून...
हॉटेल फेअरफिल्ड मॅरियटमध्ये हिरे चोरी; सुरक्षेशी तडजोड केल्याचा ठपका
बेळगाव शहराच्या बाहेरील काकती येथे असलेल्या फेअरफिल्ड मॅरियट या प्रतिष्ठित स्टार हॉटेल च्या व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांवर सुरक्षेच्या मुद्द्यांशी तडजोड करणे आणि पाहुण्यांच्या अनुपस्थितीत हॉटेलच्या...
घरफोड्या करणारे तारिहाळचे चौघे पोलिसांच्या ताब्यात
ठिकठिकाणी घरफोड्या केलेल्या चौघा चोरट्यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून 14 लाख 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बेळगाव तालुक्यातील तारिहाळ, शिवाजी गल्ली येथील नागेंद्रस्वामी तिप्पण्णा कोळीकोप्प, वय 23, ज्योतिबा उर्फ अंजु उर्फ अजय अप्पय्या तिप्पायी, वय 27, तारिहाळ संभाजी गल्ली...
मंडोळी रोडवर हत्याकांड करणारे आरोपी लवकरच गजाआड : पोलीस आयुक्त बोरलिंगय्या
बेळगावमधील मंडोळी रोडवर व्यावसायिक राजू दोड्डबोमन्नवर यांच्या हत्या प्रकरणाची माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आज दिली.पोलीस आयुक्त डॉ. एम. बी....
कर्नाटक एसीबीच्या तपास दिरंगाईमुळे कारवाईचा फक्त फार्स
गेल्या पाच वर्षांत अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) छापे टाकलेल्या किंवा तक्रारी झाल्यामुळे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर तपासात दिरंगाई होत असल्याने कोणतीही कारवाई सुरू करण्यात...
डी सी सी बँक लूट प्रकरण: कुंपणानेच खाल्ले शेत
डीसीसी बँकेच्या मुरगोड शाखेमध्ये लूट करणाऱ्या तिघांना गजाआड करण्यात बेळगाव जिल्हा पोलिसांना यश आले आहे. पैसे आणि दागिने लुटून कार्यभार साधणाऱ्या तिघा चोरट्यांना पोलिसांनी...