आझमनगर येथे चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे पाच तोळ्याहून अधिक दागिने व चांदीच्या वस्तू जप्त केल्या.
तौफिकसाब मुगुटसाब शिंपी (वय ३०, रा. आझमनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. २३ रोजी आझमनगर येथील उमरान चांदवाले यांच्या घरी चोरीची
घटना घडली होती. याप्रकरणी एपीएमसीचे निरीक्षक उस्मान आवटी
व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करत सदर चोरट्याला अटक केली
आझमनगर चोरी प्रकरणी चोरट्याला अटक
