अथणी) येथील युवकाने तेरा
वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. महांतेश हिप्परगे (वय ३५) असे त्या युवकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक करून पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी, त्या मुलीच्या घरात कोणी नसल्याचे पाहून संशयित महांतेश हिप्परगे याने तिला घटना उघडकीस आली. याची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी ऐगळी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्याला कारागृहात पाठविले आहे. ऐगळी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला अटक
