कुद्रेमनी गावाजवळ ट्रक आणि बस यांच्या भीषण अपघात झालेला आहे.या अपघातात बस चालक जागीच ठार झाला आहे. चंदगड येथील सुप्याजवळील गणपती मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात चंदगड डेपोतील बस ड्रायव्हर लक्ष्मण हळदणकर ( चंदगड ) हे मृत झाले आहेत तर 15 प्रवासी जखमी झाली आहे .ट्रक आणि एसटीचा भीषण अपघातात एसटी चा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
बस आणि ट्रकचा भीषण चालक जागीच ठार
By Akshata Naik
Previous articleमुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला अटक
Next articleदुचाकी दुभाजकावर आदळून तरुण ठार



