तरुणाची आत्महत्या-काकतीतील घटना
तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास काकतीत उघडकीस आली. भावकाण्णा यल्लाप्पा तळवार (वय २८, रा. मठ गल्ली, काकती) असे मृताचे...
विसर्जनासाठी कपिलेश्वर तलावाजवळ मनपाचे १०० कर्मचारी अधिकारी तैनात
येत्या 3 दिवसांवर म्हणजे 6 सप्टेंबर रोजी अंनत चतुर्दशी 6 शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे....
टोकियोत मराठमोळ्या कोळी नृत्याची रंगत – गणेशोत्सव २०२५
टोकियो मराठी मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले मराठमोळं कोळी नृत्य सादरीकरण. महाराष्ट्राच्या सागरी...
नार्वेकर गल्लीत आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू
दिवा पडून अचानक लागलेल्या आगीतवृद्धेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगावातील नार्वेकर गल्लीत घडली. सुप्रिया बैलूर (वय...
राजकुमार टोप्पन्नावर यांनी जय किसन भाजी मार्केट असोसिएशनच्या संचालकांना ३ दिवसांत सार्वजनिक माफी मागण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा ते, सुजित मुळगुंद, सिदगौडा मोदगी आणि...
कृषी भाग्य योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन
कृषी खात्याच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कृषी भाग्य योजनेंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या...
माळी गल्ली मंडळातर्फे महिलांना साड्या वाटप
माळी गल्ली गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आर्थिक मागास कुटुंबांना साड्या तसेच गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठा बँकेच्या संचालिका व माजी...
पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक बहाल
मार्केट पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांना शनिवारी बेंगळूर येथे राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. याआधीच जाहीर झालेले पदक शनिवारी...
टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून वंध्यत्वावर मात शक्य
गर्भधारणा न होणे ही केवळ स्त्रीचीच समस्या नसून, पुरुष आणि स्त्री दोघांमध्येही वंध्यत्वाचे कारण असू शकते. त्यामुळे भीती न बाळगता आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी...
सरकारी प्राथमिक मराठी शाळा कसबा नंदगडच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
सरकारी प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळा कसबा नंदगड या शाळेतील २००५-०६ सालच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तब्बल २० वर्षानंतर शुक्रवार दिनांक २९/०८/२०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार...