महिला विद्यालय मंडळाचे महिला विद्यालय हायस्कूल च्या क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला स्वसंथेचे अध्यक्ष ॲड सचिन बिच्चू उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री के एन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते
कार्यक्रमांची सुरवात विद्यार्थीनिनी शिस्तबद्ध पथसंचलनाने झाली मुख्याध्यापक के एन पाटील यांनी प्रस्ताविक केले तसेच प्रमुख पाहुणे याचे स्वागत केले दीपप्रजलन व ध्वजारोहण करत शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठी काठी,योग ,कवायती, लेझिम,उत्कृष्ट बँडपथक व भारतीय डान्स ची नेत्रदीपक प्रात्यक्षिके दाखवून आपण कुठे कमी नाही याची खात्री दिली यावेळी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे शाळेतील उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थीनी ना स्पोर्ट्स जॅकेट देऊन सत्कार करण्यात आला सूर्यकांत हिंडलगेकर यांनी शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी रोज मेहनत घेतली पाहिजे व त्याचे महत्व पटवून सांगितले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
महिला विद्यालय शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा थाटात



