अत्रीवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद केंद्राची द्विदशक पूर्ती
बेळगाव प्रतिनिधी
टिळकवाडी येथील सोमवार पेठ येथे नव्या जागेत भव्य दालनात कार्यान्वित झालेल्या अत्रीवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेदिक केंद्राने वीस वर्षे बेळगाव आणि परिसरातील ग्राहकांची वैद्यकीय सेवा...
सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये दक्षिण विभाग आघाडीवर
बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी दक्षिण विभाग आघाडीवर असुन या स्पर्धेचे आयोजन...
गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे उदघाटन,
बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 ते 27 ऑक्टोबर 2024 रोजी रिंक रेस...
मनपा आरोग्य स्थायी समितीची आज बैठक
बेळगाव : महानगरपालिकेच्याआरोग्य स्थायी समितीची बैठक गुरुवारी होणार आहे. दुपारी ३.३० वाजता स्थायी समितीच्या सभागृहात बैठक निश्चित करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी ही बैठक होणार...
गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन
बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई शालेय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 ते 27 ऑक्टोबर 2024 रोजी रिंक...
एकेकाळी लोक त्याच्या कपाळावरचा टिळा (शिंधुर)बघून ओळखायचे. बेळगाव ते शिनोली- नागनवाडी-चंदगड- खानापूर- गोवा भागात ख्याती असलेला. व राजकीय लोक, हिंदू संघटना,...
१ नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी खानापुरात निषेध सभा
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज सकाळी खानापूर येथील शिवस्मारक येथे पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षांनी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री...
बेळगाव : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार, कार्यवाहपदी महेश काशिद तर सहकार्यवाहपदी परशराम पालकर यांची बिनविरोध निवड झाली. गुरुवारी...
मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत
पुष्पलता दामोदर भोसले राहणार बेळगाव या रुग्णाला एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत. मदतीचा UTR पत्र त्यांच्या नातेवाईकांना सोपवताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री...
हिंडलगा कारागृहात कैद्याची आत्महत्या
हिंडलगा कारागृहात कैद्याची आत्महत्या
हिंडलगा कारागृहातील एका कैद्याने मानसिक अस्वस्थतेने शौचालयात जाऊन गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. गिरीश नागराजाप्पा वय 32 असे या कायद्याचे...