नवीन वर्ष २०२६ चे उत्साहात स्वागत करताना, बेळगाव शहरातील नागरीकांनी आज गुरुवारी शहरातील चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिरात विशेष प्रार्थना केली.
तसेच शहरातील हिंडलगा गणपती, कपिलेश्वर, पोलिस वसतिगृहातील वीरभद्रेश्वर मंदिर आणि बोगारावेस जवळील राघवेंद्र स्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना करत हे वर्ष सुख समाधान आणि समृदीचे जावो अशी प्रार्थना केली.
नवीन वर्ष सुख समाधान समृदीचे जावो यासाठी प्रार्थना



