जिल्हा प्रशासनातर्फे अमरशिल्पी जकणाचार्य स्मरण दिनाचे आयोजन गुरुवारी (दि. १) करण्यात आले आहे कुमार गंधर्व रंगमंदिरात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी आमदार आसिफ सेठ व प्रमुख पाहुण्या म्हणून महिला- बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित राहणार आहेत. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे



