विचारानी प्रेरित बेळगांव परिसरातील शेतकऱ्यांसाठी खास विषमुक्त शेती” ” विषमुक्त अन्न ” सकस व शाश्वत उत्पन्न ” “सेंद्रीय शेती मार्गदर्शन मेळावा २०२४ हा कार्यक्रम जीवन संघर्ष फॉउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दिनांक : २९ डिसेंबर २०२४, सकाळी १०.३० ते सायं. ५.३० पर्यंत हे प्रदर्शन पार पडणार आहे .फॉरेस्ट चेक पोष्ट जवळ, बॉक्साईट रोड, हिंडलगा हे प्रदर्शन पार पडणार आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांना
गांडूळ शेती, जीवामृत, नैसर्गिक कीड निवारण व सेंद्रीय शेती निगडीत बहुमुल्य माहिती ,शेतीची सुपीकता वाढवणारी विविध तंत्रज्ञाने,अनुभवी कृषी उत्पादकांचे बहुमुल्य सल्ले,सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पादने प्रदर्शन व विक्री.
,अझोला बेड व उत्पादन, फायदे बाबतीत माहिती.,शेती, फळ झाडेव पशुपालनसाठी उपयुक्त इएम सोल्यूशन विषयक माहिती,टेरेस गार्डन व परसबाग आवड असणाऱ्यांसाठी बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे