प्रगतिशील लेखक संघातर्फे शुक्रवार दि. २४ रोजी अँड. संजय मेणसे यांचे त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर लिहिलेल्या ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे या पुस्तकावर भाषण होणार आहे.
गिरीश काँप्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात सायंकाळी पाच वाजता हे भाषण होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.