बेळगावची कन्या एअर फोर्स मध्ये विंग कमांडर म्हणून रुजू झाली आहे. मृणालिनी आर बाळेकुंद्री रायचूर असे त्यांचे नाव असून सध्या त्या मुंबई येथील एअर फोर्स मध्ये सेवा बजावत आहेत.
त्यांनी वैमानिक प्रशिक्षण हैदराबाद आय ए एस मधून घेतले असून त्यांनी एअर फोर्स मध्ये अनेक पदांवर काम केले तसेच सध्या त्या विंग कमांडर म्हणून रुजू झाले असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मृणालिनी या कॅम्प येथील सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थिनी असून अरविंद बाळेकुंद्री व निवेदिता बाळेकुंद्रे यांच्यात या कन्या आहेत.