एसपीएम रोड येथील श्री विश्वकर्मा पांचाळ मनु-मय संस्थेच्या अमृत महोंत्सवाप्रित्यर्थ समाजबांधव व सभासद यांचे विचार ऐकून घेण्याकरिता रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. संस्थेच्या कार्यालयात सभा बोलाविली आहे, असे भरत शिरोळकर यांनी कळविले आहे.त्यामुळे ज्या व्यक्तींना आपले मत मांडायचे आहे त्यांनी 14 ऑगस्ट रोजी वेळेवर हजर राहावे असे कळविण्यात आले आहे.
अमृत महोंत्सवाप्रित्यर्थ श्री विश्वकर्मा संस्थेची १४ ऑगस्ट रोजी सभा
By Akshata Naik
Previous articleतालुका म. ए. समितीची उद्या बैठक
Next articleनिधनवार्ता