भारतीय शासना मार्फत आता होत असलेल्या अग्नीविर इंडीयन आर्मी भरती पूर्व परीक्षा क्लासिस भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांच्या तर्फे मोफत देण्यात येणार आहेत.कारण आमच्या ग्रामीण भागातील काही आर्थिक अडचणी मुळे क्लासिस ला जायला मिळत नाही व आमची मुल फिजिकल फिट असून पण आर्मी मध्ये भरती होत नाहीत.याचाच विचार करून भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण तर्फे मोफत क्लासिस चे आयोजन केले आहे .तरी ग्रामीण भागातील सर्व युवकांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या क्लासिसचा लाभ घ्यावा.
स्थळ – भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालय विजय नगर हिंडलगा बेळगाव
ज्यांना कुणाला ह्या क्लासिसचा लाभ घ्यायचा असेल तर या नंबर वर संपर्क करावा
9757052302 / 9740004318