सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगांव आजची महाआरतीचा मान नंदन मक्कल धाम आश्रम च्या बालगोपालाच्या दिला यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आली .
यावेळी श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीनेआश्रम मधील मुलांना बेळगावमधील सार्वजनिक गणेशाचे दर्शन कळविण्यात आले व त्यानंतर या मुलांना भोजन देऊन त्यांना परत आश्रम मध्ये सोडण्यात आले हे सर्व त्यांना दाखविताना त्यांनी मंडळाचे कौतुक केले आजपर्यंत आम्हाला कोणीही अस केले नाही जसे तुम्ही केलात तुमचे ऋणी आहोत अश्या शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले .
यासाठी मिलिंद नाईक,संतोष कणेरी,नागेश गावडे, सर्वेश भाईडकर, कंतेश पाटील, निर्मळ कणेरी,अशोक खवरे,विनायक इंचल,सुधाकर कडोलकर,पवन देशपांडे,निलेश गावडे,आनंद नाईक,लखन कणेरी,गिरीश कणेरी,तसेच गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन अरुण गावडे यांनी केले.