पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला एक विशेष पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला सदर कार्यक्रम. दिल्लीत पार पडला.यावेळी परतीच्या प्रवासा वेळी देवस्थानाचे सचिव शिवराज नाईकवाडी यांना दिल्ली बेळगाव विमान प्रवासादरम्यान बेळगाव विमानतळावर भेट देऊन श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ बेळगाव यांच्या वतीने प्राचार्य आनंद आपटेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.याप्रसंगी श्री ज्योतिर्लिंग देवदादा इराप्पा दादा यांची सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने फेटा आणि शाल देऊन लक्ष्मण पिराजी किल्लेकर (पुजारी) यांनी सत्कार केला त्यानंतर सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने अध्यक्ष सुनील जाधव यांनी श्रीफळ देऊन सत्कार केलायाप्रसंगी जयवंत काकतीकर गिरीश पाटील सुरेश तारियाळ गणेश जाधव दौलत कावळे उपस्थितीत होते
चव्हाट गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या वतीने शिवराज नाईकवाडी यांचा विमानतळावर सत्कार
By Akshata Naik
![IMG-20221205-WA0003](https://belgaavkesari.in/wp-content/uploads/2022/12/IMG-20221205-WA0003-1068x801.jpg)