No menu items!
Friday, February 7, 2025

दसरा उत्सवाची व सीमोल्लंघन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी

Must read

श्री ज्योतिर्लिंग देवस्थान मंडळ , देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने आज दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी हेस्कॉम डिपार्टमेंट चे अधिकारी संजीव हमंनावर AEE व अंगडी सेक्शन ऑफिसर यांच्याशी येणाऱ्या दसरा उत्सवाची व सीमोल्लंघन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करण्यात आली .

मुख्य मिरवणूक चव्हाट गल्ली येथून पारंपरिक रीतीने सुरुवात होते, चव्हाट गल्लीपासून मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करण्यात आली .हाय टेन्शन वायर ज्या मार्गात आढळले त्या ठिकाणी त्या उंच करून व काही ठिकाणी केबल घालण्याचे सूचना देण्यात आली.

याप्रसंगी पुजारी लक्ष्मण किल्लेकर खजिनदार प्राचार्य आनंद आपटेकर उपसचिव ज्योतिबा धामणेकर विनायक बावडेकर उपस्थित होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!