हैद्राबाद येथे केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगाव रोलर अकॅडमी चा खेळाडू सत्यम तुकाराम पाटील यांनी 1 कांस्य पदक पटकवले त्याला स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोलकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांचे प्रशिक्षण लाभत असून केंद्रीय विद्यालय नंबर 2 चे मुख्याध्यापक श्री महेंद्र कार्ला पी इ टीचर श्री मोहन गावडे,श्री उमेश कलघटगी, श्री प्रसाद तेंडुलकर, व सत्यम चे आई वडील यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सत्यम पाटील ला कांस्य पदक
By Akshata Naik
![16F8D288-F665-4870-A6F9-2192F463980B](https://belgaavkesari.in/wp-content/uploads/2023/11/16F8D288-F665-4870-A6F9-2192F463980B.jpeg)
Previous articleड्रेनेज समस्या मार्गी लावण्याचा दिला आदेश