चिक्कोडी नगर येथील विद्या नगरजवळील पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकने रस्त्याच्या कडेला पायी जाणाऱ्या एका पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली आहे
आप्पासाहेब बसप्पा चन्नावार वय ३८ वर्ष असे मृताचे नाव आहे.
मृत आप्पासाहेब यांच्या पश्चात पत्नी व चार मुले असा परिवार आहे.
चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.