हेस्कॉमची तक्रार निवारण संपन्न आज शनिवार दि. २० रोजी आयोजित करण्यात आली होती . सकाळी १०.३० वाजता शहरासह ग्रामीण भागातील उपकेंद्रांवर बैठक झाली . शहर उपविभाग-१ व २ साठी रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयात, उपविभाग-३ साठी नेहरुनगर येथील कार्यालयात तर ग्रामीण उपविभाग-१ व २ साठी गांधीनगर कार्यालयात बैठक घेतल.
या बैठकीमध्ये नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. मीटरच्या नावातील बदल, चुकीचे मीटर रिडींग, नवीन कनेक्शनबद्दल तक्रारी सोडविल्या . यावेळी नागरिकांना उपस्थित होते.