बेळगाव : विजया ऑर्थो ॲण्ड न्यूरो केअर सेंटरतर्फे उद्या दि. २४ रोजी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे. सकाळी त ९ ते दुपारी २ या वेळेत मधुमेह, थायरॉईड, लठ्ठपणा, पीसीओडी, हाडांचे विकार, कमी उंची, रक्तात गुठळ्या होणे याबाबत तपासणी करण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी ०८३१-२४३२९९९, ८०५०८०००१४ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अयोध्यानगर येथील विजया ऑर्थो ॲण्ड न्युरो केअर सेंटरमध्ये संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे .