No menu items!
Friday, November 22, 2024

रुग्णवाहिकेचा चाव्या केल्या अनगोळकर फॉउंडेशनकडे सुपूर्द

Must read

रोटरी क्लब ऑफ वेणू ग्राम बेळगाव च्या वतीने डिस्ट्रिक गव्हर्नर रोटेरियन गौरीश धोंड आणि रोटेरियन प्रतिमा धोंड यांनी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर संस्थेच्या हेल्प फॉर नीडी या प्रकल्पाअंतर्गत रुग्णवाहिका देऊ केली आहे.आज या रुग्णवाहिकतेच्या चाव्या त्यांनी सुरेंद्र अनगोळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या

सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर संस्था हेल्प फॉर निडी या प्रकल्पाअंतर्गत नागरिकांना रुग्णवाहिकेची सेवा देते . त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव च्या वतीने त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

याच्या माध्यमातून ते गरजूंना मदत करणार आहेत.तसेच त्यांची ही सेवा फक्त बेळगाव पुरती मर्यादित नसून खानापूर हुबळी कोल्हापूर आणि गोवा राज्यातही सुरू झाली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!